Asit Banage
गुलकंद शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यास मदत करते.
गुलकंद छातीत जळजळ आणि आम्लपित्त कमी करते.
बद्धकोष्ठता दूर करून पचनक्रिया सुरळीत ठेवते.
गुलकंद ऊर्जा वाढवून चक्कर आणि डोकेदुखी कमी करते.
गुलकंदमध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा नितळ व तजेलदार बनते.
गुलकंद खाल्ल्याने मौथ अल्सर्समध्ये आराम मिळतो.
गुलकंद उष्णतेमुळे होणारी जळजळ कमी करण्यास उपयुक्त ठरते.
शरीराला थंडावा देऊन ताण कमी करण्यास गुलकंद मदत करते.