Gudi Padwa 2026 : गुढी पाडव्याच्या खरेदीत काय घ्यावे आणि काय टाळावे? जाणून घ्या...

Asit Banage

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात आणि उत्साहाचा सण. तो चैत्र शुद्ध प्रतिपदेला मराठी नवीन वर्षाची सुरुवात (नवसंवत्सर) म्हणून साजरा केला जातो.

Gudi Padwa 2026 | canva photo

गुढीपाडव्याला सोने-चांदीचे दागिने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.

Gudi Padwa 2026 | canva photo

नवीन पारंपरिक कपडे खरेदी करणे शुभ मानले जाते.

Gudi Padwa 2026 | canva photo

नवीन वाहन, घर किंवा मालमत्तेची खरेदी करण्यासाठी हा दिवस उत्तम असतो.

Gudi Padwa 2026 | canva photo

गुढीसाठी लागणारे साहित्य जसे बांबूची काठी, कलश खरेदी करावी.

Gudi Padwa 2026 | canva photo

टीव्ही, फ्रीज यासारखी घरगुती उपकरणे खरेदी करणे फायदेशीर ठरते.

Gudi Padwa 2026 | canva photo

गुढीपाडव्याच्या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू किंवा कपडे खरेदी करणे टाळावे,ते अशुभ मानले जाते.

Gudi Padwa 2026 | canva photo

सुरी, कात्रीसारख्या धारदार वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते.

Gudi Padwa 2026 | canva photo
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...