गुढीपाडव्याची गुढी कधी आणि कशी उतरवायची? तुम्हाला माहितेय का?

पुढारी वृत्तसेवा

गुढीपाडव्याला गुढी कधी काढायची? योग्य वेळ आणि पद्धत तुम्हाला माहिती आहे का?

Gudi Padwa | Pudhari

गुढीपाडव्याला सकाळी गुढी उभारली जाते. पण ती काढण्याची वेळही तितकीच महत्त्वाची असते.

Gudi Padwa | Pudhari

गुढी काढण्याची योग्य वेळ सायंकाळी सूर्यास्ताची वेळ आहे.

Gudi Padwa | Pudhari

सूर्यास्तानंतर गुढी उतरवणं शुभ मानलं जातं. ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे.

Gudi Padwa | Pudhari

गुढी उतरवण्यापूर्वी काय कराल? गुढीला नमस्कार करा.

Gudi Padwa | Pudhari

त्यानंतर हळद-कुंकू वाहून पूजा करा आणि नैवेद्य दाखवा.

Gudi Padwa | Pudhari

आदर आणि श्रद्धा ठेवून गुढी हळूवारपणे खाली उतरवा.

Gudi Padwa | Pudhari

गुढीला बांधलेलं वस्त्र (साडी/खण) वर्षभर जपून ठेवा किंवा पुढील वर्षी वापरा.

Gudi Padwa | Pudhari

कडुलिंबाची पाने प्रसाद म्हणून खा, आरोग्यासाठीही फायदेशीर असतात.

Gudi Padwa | Pudhari

दक्षिणेकडील राज्यांत लुंगी का घालतात? खरं कारण तुम्हाला माहितेय का?

Lungi in South India | Pudhari
येथे क्लिक करा