पेरूच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म आढळतात..ही पाने गॅस्ट्रिक अल्सरपासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात..खोकला, खाज किंवा अॅलर्जीच्या त्रासात पेरूची पाने उपयोगी ठरतात..पेरूच्या पानांमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते..रक्ताभिसरण सुधारण्यास पेरूची पाने फायदेशीर ठरतात..पेरूची पाने हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात..मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते..सकाळी रिकाम्या पोटी पेरूच्या पानांचा रस पिणे आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाते..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...