shreya kulkarni
आता माती आणि कुंडीशिवाय घरच्या घरी उगवा ताजी कोथिंबीर.
यासाठी लागेल फक्त एक प्लास्टिकची बाटली आणि मुळांसकट कोथिंबीर.
बाटली मधोमध कापून खालच्या भागात साखरेचे पौष्टिक पाणी भरा.
बाटलीचा वरचा भाग उलटा ठेवून त्यात कोथिंबिरीची मुळं पाण्यात सोडा.
ही बाटली सूर्यप्रकाश आणि हवा मिळेल अशा खिडकीत ठेवा.
काही दिवसांतच मुळांना नवीन कोंब फुटून हिरवीगार पानं येतील.
Grow Coriander At Home गरजेनुसार ताजी पानं कापून वापरा आणि जेवणाची चव वाढवा.
फक्त पाणी बदलून एकाच जुडीपासून मिळवा वर्षभर ताजी कोथिंबीर