हिरव्या मुगामध्ये भरपूर फायबर असते, जे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळते..कमी कॅलरी आणि जास्त फायबरमुळे वजन कमी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे..हिरव्या मुगात प्रथिने असतात. या प्रथिनांमुळे स्नायू बळकट होतात..हिरव्या मुगामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते..हिरव्या मुगात कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे मधुमेहींसाठी ते फायदेशीर आहे..अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांमुळे शरीराचा रोगप्रतिकार वाढतो..हिरव्या मुगातील प्रथिने व जीवनसत्त्वे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी मदत करतात..पचायला सोपे असल्यामुळे पोटाच्या विकारांसाठी उपयुक्त आहे..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...