Grandma's Wisdom : आज्जीबाईंचे शहाणपण! विसरल्या गेलेल्या जुन्या टिप्स पण खात्रीशीर घरगुती उपाय

अंजली राऊत

पोळी मऊ राहण्यासाठी पीठ मळून त्यावर थोडं तेल लावून झाकून ठेवा.

डाळ शिजवताना त्यात हळदीचा काडीभर चिमूट घातली तर डाळ पचायला हलकी होते.

भाजीला नैसर्गिक चव यावी म्हणून कांदा-लसूण मंद आचेवर परतून त्याची पेस्ट भाजीत टाका

दही घट्ट होण्यासाठी दूध कोमट असतानाच दहीचे विरझण घाला.

लोणचे खराब होऊ नये म्हणून भांड्यातून नेहमी कोरड्या चमच्यानेच लोणचे काढा.

भात शिजवताना एक थेंब साजूक तूप घातल्यास भात छान फुलतो.

Tips and Tricks : या घरगुती ट्रिक्सने तुम्ही डासांना पळवून लावू शकता