पुढारी वृत्तसेवा
आरोग्यासाठी फायदे असल्याचे दावे आहेत, पण मेडिकल सायन्सने याची पुष्टी केलेली नाही.
गोमुत्रामध्ये हानिकारक जिवाणू असू शकतात, ज्यामुळे फूड पॉयझनिंग किंवा संसर्ग होऊ शकतो.
उपाशी पोटी गोमुत्र घेतल्यास उलटी, जुलाब, आम्लपित्त वाढू शकते.
मूत्रातील काही घटक किडनीला फिल्टर करणे कठीण होऊ शकते.
काही लोकांना त्वचेवर रॅशेस, लालसरपणा किंवा सूज येऊ शकते.
या दाव्याला कोणतेही वैद्यकीय ऑथेंटिकेशन नाही.
डॉक्टर अशा अनटेस्टेड पदार्थांचे सेवन करण्यास मनाई करतात.
डिटॉक्स, पचन आणि वजन नियंत्रणासाठी हा उत्तम, सुरक्षित उपाय आहे.
हे पदार्थ रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात व शरीर शुद्ध करतात.