'स्त्री 2' फेम श्रद्धा कपूरने पारंपरिक दागिने, डीप मेकअपची निवड केली.जान्हवी कपूर लाल ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये सुंदर दिसतेय.भूमीने ऑफ-शोल्डर मिडी ड्रेस, सॉफ्ट मेकअप लूक केला.मानुषी छिल्लर रेड कोटसूटमध्ये दिसली .मानुषी छिल्लरने सॅटिन गाऊनमध्ये फोटोशूट केला .मानुषीने कॉकटेल पार्टीसाठी लूक केलेला दिसला.अनन्या पांडेने चोकर, ब्रेसलेटमध्ये हा लूक खास केला.ईअरिंग्ज, हातात सिल्व्हर ब्रेसलेट असा अनन्याचा लूक आहे