१९ ऑगस्ट रोजी २४ कॅरेटचा दर ४७७ रुपयांनी कमी होऊन प्रति १० ग्रॅम ९९,१४६ रुपयांवर खुला झाला.याआधी १८ ऑगस्ट रोजी २४ कॅरेटचा दर ९९,६२३ रुपयांवर होता .८ ऑगस्ट रोजी सोने उच्चांकी १,०१,४०६ रुपयांवर गेले होते.सध्या २२ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ९०,८१८ रुपयांवर आहे.१८ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ७४,३६० रुपयांवर आहे .१४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ५८ हजारांवर आहे .चांदीच्या दरात ८८५ रुपयांची घट होऊन दर प्रति किलो १,१३,१६५ रुपयांवर आलाय.चांदीने याआधी २३ जुलै रोजी १,१५,८५० रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता.'लव्ह यू जिंदगी', निसर्गाच्या सानिध्यात भाग्यश्रीचं जबरदस्त फोटोशूट