Bhagyashree Limaye | 'लव्ह यू जिंदगी', निसर्गाच्या सानिध्यात भाग्यश्रीचं जबरदस्त फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

भाग्यश्री लिमयेचे नवे फोटोशूट व्हायरल झाले आहेत

Instagram

भाग्यश्रीने स्लिव्हलेस व्हाईट वेस्टर्न ड्रेसमध्ये फोटोज शेअर केले आहेत

Instagram

ऑल व्हाईट लूकमध्ये ती निसर्गाच्या सानिध्यात दिसतेय

Instagram

ओपन हेअरस्टाईल आणि खूप सिंपल लूकमध्ये तिचे फोटो व्हायरल झाले आहेत

Instagram

झाडांना आलिंगन देत तिने आपण नेचर लव्हर असल्याचे सिद्ध केले आहे

Instagram

हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला आलिया भट्टचे गाणे 'लव्ह यू जिंदगी' नक्कीच आठवेल

Instagram

फोटोंना तिने all the love there is अशी कॅप्शन देत रेड हार्ट इमोजी शेअर केलीय

Instagram

काही फोटोंमध्ये तिची किलर स्माईल मन मोहून टाकते

Instagram
'अंधेरा'नंतर प्रियाचा ब्लॅक कोटसूटमध्ये वंडरफूल फोटोशूट, ईअररिंग्जने वेधलं लक्ष