शुद्ध सोने दरात बुधवारी (दि.२ जुलै) १७३ रुपयांची घसरण झाली.आयबीजेएच्या माहितीनुसार, शुद्ध सोने म्हणजेच २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ९७,२५७ रुपयांवर खुला झाला.याआधी २४ कॅरेटचा दर ९७,४३० रुपयांवर होता .२२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम ८९,०८७ रुपयांवर खुला झाला.१८ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ७२,९४३ रुपये आहे.१४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ५६,८९५ रुपये आहे .चांदीचा दरही प्रति किलोमागे १,०६३ रुपयांनी कमी झाला.चांदीचा प्रति किलो दर १ लाख ५ हजार ९००रुपयांवर खुला झाला .Tripti Sahu | डोक्यावर पदर घेणारी 'Panchayat-3' ची खुशबू भाभी कोण आहे?.लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.