शुद्ध सोने म्हणजे २४ कॅरेट सोन्याच्या दरात ३०४ रुपयांची घट झाली आहे. .इंडिया बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, बुधवारी (दि. ११ जून) २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ९६,०५५ रुपयांवर खुला झाला..२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८७,९८६ रुपये आहे..१८ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७२,०४१ रुपये आहे..१४ कॅरेटचा दर ५६,१९२ रुपयांवर खुला झाला आहे..जेव्हा जगात व्यापार संघर्ष आणि भू-राजकीय तणाव वाढतो, तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. परिणामी सोन्याचे दर वाढतात..२४ कॅरेट सोने हे शुद्ध सोने म्हणून मानले जाते. . २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिन्यांसाठी केला जातो. .Happy Birthday Tejasswi Prakash | ऑफ शोल्डर राणी पिंक कलर वेस्टर्न लूकमध्ये अप्रतिम तेजस्वी