स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री रश्मी देसाईचा एक्स हसबँड, अभिनेता नंदिश संधूने साखरपुडा केला
त्याने अभिनेत्री कविता बॅनर्जीशी साखरुडा केला असून फोटो शेअर केले आहेत
हे फोटो व्हेकेशनचे असून त्यांनी रोमँटिक फोटो अपलोड केले आहेत
साखरपुड्याचे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे
एका फोटोमध्ये नंदिशने आपल्या होणाऱ्या पत्नीच्या हातातील अंगठी दाखवली आहे
कविताने पपोस्टमध्ये लिहिलंय की-Hi Partner. 💍Ready?
नंदिश संधू आणि कविता बॅनर्जीच्या प्रेमाची नवी सुरुवात झालीय
नंदिश संधूच्या साखरपुड्याची चर्चा आता सर्वत्र रंगलीय