स्वालिया न. शिकलगार
रॉयल स्टाईल साडीत गिरीजाचा एलिगंट अंदाज पाहायला मिळतोय
स्टोन दागिन्यांनी तिच्या लूकला खास झळाळी मिळालीय
सुंदर मेकअप, पण कमालीचे सौंदर्य झळाळत आहे
भरजरी ब्लाऊज अन गोल्डन साडीत पारंपरिक लूक लक्षवेधी ठरतेय
हेवी ज्वेलरी, नाकात नथ तिच्या चेहऱ्याला खूपच शोभून दिसताहेत
गिरीजाच्या स्माईलने चाहत्यांना भुरळ घाली आहे
तिचे हे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होताहेत
तिच्या या फोटोंवर फॅन्सकडून कॉमेंट्सचा पाऊस पडतोय