Gayatri Datar Wedding: तुला पाहते रे फेम गायत्रीची लगीनघाई; मेहंदी सोहळ्यातील नवरीचा लूक पाहाच

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री गायत्री दातार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे

तिचा नुकताच मेहंदी सोहळा पार पडला

तिचा होणारा श्रीकांत चवरेसोबतचे तिचे मेहंदी सोहळ्यातील फोटो व्हायरल होताहेत

तिचे खास मेहंदी कलरच्या ड्रेसमधील फोटोशूट सोशल मीडियावर पाहायला मिळताहेत

गायत्रीने इन्स्टावर फोटो शेअर करताना रेड हार्टसह लिहिलंय-Mehendi

सोबतच मेहंदीचे फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत

तिने स्लिव्हलेस वनपीस परिधान केला आहे

Admin

याआधीही गायत्रीने समुद्रकिनारी फोटोशूट केला होता

Admin

त्या फोटोंमध्ये तिने पिंक कलर साडी नेसली होती, ते खूप व्हायरल झाले होते

सिटी लाईट्समध्ये सायली संजीवचा ग्लो, क्यूट अंदाजात नजरेत भरणारे फोटो