सुख म्हणजे नक्की काय असतं फेम अभिनेत्री गिरीजा प्रभूला कोण ओळखत नाही..यलो कलरच्या सलवार शूटमध्ये गिरीजा खूपच ग्लॅमरस दिसली आहे..गिरीजाने राणी कलरच्या टूपीसवर चकचकीत जॅकेट परिधान केलं आहे. .गिरीजाने मालिकेत गौरी नावाची मुख्य भूमिका साकारली आहे. . गिरीजाचे तिच्या इंन्स्टाग्रामवर हॉट फोटो पाहायला मिळतात. .'सर सुखाची श्रावणी नाचरा वळीव हा', रात्रीला केसांत पांढरा गुलाब घालून सजली पाठकबाई