'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून मराठी अभिनेत्री अक्षया देवधर दिसली..अक्षयाने सोनेरी-व्हाईट रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. .हे फोटोशूट तिने रात्रीच्या अंधारात केलं आहे. .अक्षयाच्या पाठिमागे गडद अंधार असून तिने फोटोला हॉट पोझ दिलीय..'ऐसे ना देखो मुझे...', सुख म्हणजे नक्की काय असतं फेम गौरीची साडी नव्हे तर रेड थ्रीपीस जॅकेट