मराठी अभिनेत्री प्रणाली घोगरेचे नवनविन धमाकेदार गाणी चाहत्यांच्या भेटीस येत आहेत. .काही दिवसापूर्वी तिचे 'रांझा तेरा हीरिये' हे गाणे भेटीस आले होते..यानंतर आता तिचे 'दैना झालिया' हे गाणे रिलीज झाले आहे. .प्रणालीसोबत या गाण्यात वैभव लोंढे दिसत आहे..प्रणालीने दाक्षिणात्य स्टाईलमध्ये लेंहगा- चोळी परिधान केली आहे. .ऑरेंज लेंहगा आणि ग्रीन चोळीत ती खूपच ग्लॅमरस दिसली आहे. .प्रणालीने हे फोटोशूट जुन्या एका धरणाजवळ केलं आहे.