स्वालिया न. शिकलगार
मंदार जाधव सोबत तू चांदवा गाण्यात झळकलेल्या गिरीजाचा नवा लूक समोर आलाय
गिरीजाने पिच कलर पैठणीत फोटोशूट केलं आहे
आता तिचे नवे फोटो व्हायरल झालाय, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसतेय
भरगच्च दागिने, नाकाथ नथ असा तिचा लक्षवेधी लूक आहे
गिरीजाने साडीत साकारलेला पारंपरिक लूक पाहण्यासारखा आहे
तिच्या स्मितहास्याने हा संपूर्ण लूक अधिक खुलून आला आहे
खास गुढी पाडव्यानिमित्त तिने ही पैठणी नेसली होती
गिरीजाचा हा लूक केवळ स्टायलिशच नाही, तर संस्कृतीशी जोडलेला आहे