ठिपक्यांची रांगोळी मालिकेतून ज्ञानदा लोकप्रिय झाली.लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत सध्या ती काम करतेय .काव्या मोहिते असे तिच्या भूमिकेचे नाव आहे .तिने सख्या रे या मालिकेतून टीव्ही विश्वात पदार्पण केले होते .कधी गोव्याचा सनसेट..भाग्यश्री लिमयेच्या स्विमसूटमध्ये अदा