सुख म्हणजे नक्की काय असतं! मालिकेतून अभिनेत्री गिरीजा प्रभूला लोकप्रियता मिळत आहे..गिरीजाने रेड व्हाईट चेक्स मिनी शर्ट परिधान केला आहे. .पायात व्हाईट शूज, हातात घड्याळ, मोकळे केस, मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय..गिरीजाने हे फोटो एका सुंदर बागेत क्लिक केलेत. .या फोटोला तिने 'Shirt dress!😍 Summer essentials' अशी कॅप्शन दिलीय.. सागरालाही हेवा वाटावा... पूजा सावंतचं ओपन शर्ट फोटोशूट