अभिनेत्री गिरिजा प्रभू ही मुळची गोव्याची आहे .तिचा जन्म २७ नोव्हेंबर, २००० मध्ये झाला.पण शालेय, महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले .शालेय शिक्षण पुण्यातील PDEA’s English Medium School मधून पूर्ण केलं.तिने आबासाहेब गरवारे या कॉलेजमध्ये आर्टमधून पदवी घेतली आहे.समुद्रकिनारी मिनी स्कर्टमध्ये बोल्ड झाली 'वहिनीसाहेब'