अभिनेत्री धनश्री काडगावकरचे सी साईड फोटोज समोर आले आहेत.तिने तुझ्यात जीव रंगला या माालिकेतून प्रसिद्धी मिळवली.यामध्ये तिची वहिनीसाहेब ही भूमिका होती.नेहमी साडीत दिसणारी वहिनीसाहेब आता वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसत आहे.ब्लॅक टॉप अन् मिनी स्कर्टमध्ये धनश्रीने फोटो क्लिक केले आहेत .समुद्रात तिने सुंदर फोटो क्लिक केले आहेत.क्रॉप टॉप, डेनिम शॉर्ट..व्हाईट श्रगमध्ये भाग्यश्री लिमये दिसते हॉट