Shivali Parab| कल्याणची चुलबुली शिवालीचे स्लिव्हलेस टॉपमध्ये सुंदर फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो तून घराघरात पोहोचलेल्या शिवालीने सुंदर फोटोशूट केले आहे

ग्रे कलर स्लिव्हलेस टॉप आणि ब्लॅक पँट असा तिने आऊटफिट केला आहे

मोकळ्या केसात आणि सूर्यप्रकाशात साधा पण लक्ष वेधणारा तिचा लूक दिसतोय

वाळलेल्या पानांच्या गर्दीत तिने आपले फोटोशूट केले आहे

तिच्या चेहऱ्यावरचं मनमोहक हास्य मोहून टाकणारं दिसतं

तिने हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत

गुलाबी रंगाच्या सुंदर पानांमधील शिवालीचे हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शिवालीचे हे फोटो अजिबात मिस करू नका

Rava Ladoo Diwali| तुपातील रव्याचे लाडू बनवा असे की, तोंडात विरघळतील लगेच