उफ्फ! अनन्या पांडेची काय ती अदा; गोल्डन साडी ऑफ शोल्डर ब्लाऊज

स्वालिया न. शिकलगार

अनन्या पांडे हिने हॉट ऑफ शोल्डर ब्लाऊजमध्ये फोटोशूट केले आहे

Ananya Panday Instagram

तिने हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत

Ananya Panday Instagram

Celebrating my favourite people and their beautiful love अशी कॅप्शनही लिहिलीय

Ananya Panday Instagram

गोल्डन कलर ब्लाऊज, साडी, हातात त्याच रंगाची पर्स असा तिचा लूक आहे

Ananya Panday Instagram

साडीची स्टाईल एकदम हटके दिसतेय

Ananya Panday Instagram