Girija Oak | ‘See You Next Year, May!’; गिरीजा ओकच्या नव्या फोटोंनी चाहत्यांना घातली भुरळ

स्वालिया न. शिकलगार

गिरीजा ओकने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही खास सेल्फी शेअर केले आहेत

नुकतेच तिने ‘See You Next Year, May!’ या कॅप्शनसह काही खास फोटो शेअर केलेत

दुसऱ्या फोटोमध्ये साडीतील तिचा एलिगंट लूक दिसतो आहे

कमीतकमी मेकअप, फ्री हेअरस्टाईलमुळे तिचे हे फोटो अधिकच उठून दिसत आहेत

साडी, नथ, साध्या मेकअपमधील तिचा मोहक लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे

काहींनी हार्ट आणि फायर इमोजीद्वारे प्रतिक्रिया दिल्या आहेत

गिरीजा ही मराठीसह हिंदी क्षेत्रातही ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे

विविध भूमिका अन् दमदार अभिनयामुळे तिने वेगळे स्थान निर्माण केले आहे

Shilpa Shinde|आम्रपाली, मिस इंडिया ते भाबीजी घर पें है.. शिल्पा शिंदेची अशी घडली कारकीर्द