स्वालिया न. शिकलगार
नॅशनल क्रश गिरीजाने गुलाबी साडीतील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत
या फोटोंसोबत तिने साडीबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले आहे
जर मला शक्य असतं, तर मी रोज साडी नेसून पोझ दिली असती, असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय
तिच्या या लूकला आणि कॅप्शनला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे
तिचं साडी लव्ह पुन्हा चर्चेत असून तिच्या सिंपल पण एलिगंट लूकची चर्चा होतेय
सिल्क प्लेन गुलाबी साडी, मोकळे केस, हलका मेकअप असा तिचा लूक आहे
स्मित हास्य आणि साडीवर साजेशी अॅक्सेसरीज यामुळे तिचा लूक अधिक खुलून दिसत आहे
गिरीजाची खासियत म्हणजे कोणत्याही पेहरावात सहज वावरणं. साडीतही तशीच ती अगदी सहज सुंदर दिसतेय