Girija Oak |सिंपल सोबर अन् तितकीच भारी! गिरीजाच्या या 'स्टायलिश' फोटोंवरून नजर हटवणे मुश्किल

स्वालिया न. शिकलगार

काही दिवसांपूर्वी 'ब्लू साडी'मधील लूकमुळे 'नॅशनल क्रश' ठरलेली गिरीजा पुन्हा चर्चेत आहे

Admin

अभिनेत्री गिरीजा ओक सध्या तिच्या एका नव्या व्हिडिओमुळे समोर आलीय

Admin

उन्हाळ्यात गिरीजाचा हा खास लूक व्हायरल होत आहे

Admin

तिचा सी ब्ल्यू कलर आऊटफिट अगदी शोभून दिसतो आहे

Admin

फ्री हेअर स्टाईल, डोळ्यांवर गॉगल अन्‌ तिचा स्वॅग खूप व्हायरल होताना दिसतो आहे

Admin

तिचा हा लूक अत्यंत फ्रेश आणि उन्हाळ्यासाठी परफेक्ट आहे

Admin

चाहत्यांनी तिच्या या साधेपणाला आणि सौंदर्याला पसंती दिलीय

Admin

चेहऱ्यावरचं तेज, निखळ हास्य यामुळे गिरीजाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे

थेट शिर्डीतून..पूजा सावंतचा व्हाईट अनारकली विथ लहरीया दुपट्टा लूक व्हायरल