तिने माऊली, तारें जमीन पर, गोष्ट एका पैठणीची चित्रपटात काम केले आहे.एटली दिग्दर्शित जवान चित्रपटात तिने भूमिका साकारलीय.गिरीजा ओक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे .तिचा २७ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे.तिचा जन्म १९८७ रोजी नागपूर येथे झाला होता.मराठी अभिनेते डॉ. गिरीश ओक यांची कन्या आहे.कांचन अधिकारी दिग्दर्शित मानिनी हा तिचा पहिला चित्रपट होता.पुढे तिने जाहिराती आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं .शोर इन द सिटी, जवान हे तिचे हिंदी चित्रपट आहेत. का रे दुरावा फेम सुरुची अडारकरचा वेस्टर्न लूक पाहिला का?