स्वालिया न. शिकलगार
अभिनेता जय दुधाने नुकताच विवाह बंधनात अडकला आहे
जय दुधाने याने त्याची प्रेयसी हर्षला पाटीलसोबत लग्नगाठ बांधली आहे
त्यांच्या लग्नाला सुरेखा कुडची, प्रविण तरडे यांनी लग्नासाठी हजेरी लावली
यावेळी बिग बॉसमधील स्पर्धकही उपस्थित होते
जय-हर्षलाने त्यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत
त्यांच्या फॅन्सनी व्हिडिओवर कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे
जय 'बिग बॉस मराठी ३' मध्ये तो सहभागी झाला होता
'बिग बॉस मराठी ३'चा तो उपविजेता होता. तो फिटनेससाठी ओळखला गेला