अनेकांना प्रश्न पडतो की गरोदरपणात आले किंवा आल्याचे पदार्थ सेवन करणे चांगले की वाईट आहे..गर्भावस्थेच्या सुरुवातीला येणारी मळमळ कमी करण्यास आले मदत करू शकते..आले अपचन, गॅस व पोटदुखी कमी करण्यास उपयोगी ठरते..आलेमध्ये दाहनाशक घटक असल्याने शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते..आले किंवा आल्याचा गरम चहा पिल्यामुळे सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळू शकते..जास्त प्रमाणात आले घेतल्यास आम्लपित्त किंवा छातीत जळजळ होऊ शकते..गरोदरपणात जास्त आले घेतल्यास रक्तस्रावाचा धोका वाढू शकतो..शेवटच्या महिन्यांत आले नियमित घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे ..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा..