स्वालिया न. शिकलगार
'साथ निभाना साथिया'मध्ये गोपी बहूची भूमिका साकारणारी अभिनेत्री लग्नबंधनात अडकली
२१ ऑगस्टला अभिनेत्री जिया मानेकने आपल्या लग्नाची घोषणा केली
तिने अभिनेता वरुण जैन सोबत लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत
वरुणने 'काली - एक अग्निपरीक्षा', 'दीया और बाती हम' (मोहित राठी) मध्ये अभिनय केला आहे
जियाने पोस्टमध्ये लिहिलं, 'ईश्वर आणि गुरुच्या कृपेने आणि आपल्या प्रेमासोबत आम्ही एक झालो'
'आम्ही मित्र होतो, आज पती-पत्नी झालो; प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छांसाठी आभार'
जियाने पारंपरिक दागिने आणि साऊथ इंडियन साडी नेसली होती
वरुणने पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता
जिया आणि वरुणने 'तेरा मेरा साथ रहे'मध्ये एकत्र काम केले होते