पोळीला तूप लावल्याने कोणते आजार बरे होतात? जाणून घ्या फायदे

पुढारी वृत्तसेवा

रक्तातील साखर नियंत्रण

तूप लावलेली पोळी रक्तातील साखर हळूहळू वाढण्यास मदत करू शकते

पचनासाठी फायदेशीर

तुपातील आरोग्यदायी फॅट्स पचनक्रियेसाठी फायदेशीर ठरू शकतात

पोट जास्त वेळ भरलेले

तूप पोळीमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहण्यास मदत होते

वजन नियंत्रणास मदत

मर्यादित प्रमाणात तूप वजन नियंत्रणासाठीही उपयुक्त ठरू शकते

weight loss

हाडे आणि सांधे मजबूत

तुपातील पोषक घटक हाडे आणि सांध्यांच्या आरोग्यास मदत करतात

त्वचेसाठी फायदेशीर

तूप त्वचेला पोषण देऊन नैसर्गिक चमक टिकवण्यास सहाय्य करू शकते

शरीराला ऊर्जा

तुपातील फॅटी ॲसिड्स शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत करतात

किती तूप खावे?

प्रत्येक पोळीसाठी साधारण एक चमचा तूप पुरेसे; अति सेवन टाळावे

Diabetes Symptoms | गोड खाल्ल्यानंतर झोप येणे, मधुमेहाचे लक्षण आहे का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

येथे क्लिक करा