Bollywood Celebs Ganpati Bappa | शर्वरी वाघ ते करीना..'या' सेलिब्रिटींनी बाप्पाचं केलं स्वागत

स्वालिया न. शिकलगार

नील नितीन मुकेशने पत्नी, मुलगीसमवेत बाप्पांचा फोटो अपलोड केला आहे

Instagram

तेजस्वी प्रकाशने करण कुंद्रासोबत गणपतीचे स्वागत केले

Instagram

रकुल प्रीत सिंह आणि तिचा पती जॅकीने मीडियाला फोटोसाठी पोज दिली

Instagram

गोविंदा-सुनीता आहुजा गणपती बाप्पाच्या स्वागतावेळी पारंपरिक पोषाखात दिसले

Instagram

कॉमेडियन भारती सिंहने पती हर्ष आणि मुलासमवेत आरती केली

Instagram

अभिनेत्री अशनूर कौरने इन्स्टावर तिच्या घरातील बाप्पांचा फोटो शेअर केला आहे

Instagram

बिपाशा बासूची लेक देवीने अशा प्रकारे गणपतीची सुंदर मूर्ती बनवली

Instagram

सोहा अलीचा पती कुणाल खेमूने सोशल मीडियावर बाप्पासोबत फोटो पोस्ट केला आहे

Instagram

अनन्याने इन्स्टावर फॅमिलीसोबत फोटो शेअर केले

Instagram

बाप्पांसोबत जेहचा फोटो

Instagram

सई मांजरेकरच्या घरचा बाप्पा

Instagram
Ganeshotsav Celebrations: या सेलिब्रिटींच्या घरी झाले बाप्पांचे जल्लोषात आगमन