स्वालिया न. शिकलगार
राजा शिवाजी हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर जेनेलिया देशमुखने नवे फोटोशूट शेअर केले
या चित्रपटात तिची महत्त्वाची भूमिका आहे
दुसरीकडे तिचे साडीतले फोटोशूट व्हायरल होत आहे
तिने या फोटोजमध्ये जामदानी पैठणी नेसलीय
भारतातील केवळ ३००० विणकरांनी जपलेली ही एक दुर्मिळ हस्तकला असल्याचे तिने म्हटलंय
फोटो कॅप्शनमध्येतिने या साडीबद्दल माहिती दिलीय
त्यासोबतच आशीर्वाद व संरक्षणाची शक्ती धारण करणारे 'नवग्रह दागिने' तिने घातल्याचे म्हटले आहे
विणकामाने साकारलेली ही साडी किती सुंदर आहे, हे तिचे फोटो पाहिल्यानंतरच कळेल