Mrunal Thakur|रेशमी साडीतला मृणालचा हा रॉयल लुक सोशल मीडियावर ठरतोय सुपरहिट

स्वालिया न. शिकलगार

लाईनिंग रेशमी साडी, आकर्षक गोल्ड ज्वेलरी, साध्या लूकमधील मृणालचे फोटो समोर आले आहेत

क्लासी मेकअप, पारंपरिक फॅशन पण मॉडर्न टच देणारी तिची स्टाईल सध्या व्हायरल होताहेत

सोशल मीडियावर एथनिक फॅशनच्या या साड्यांचा ट्रेंड येतो

या लुकमध्ये गडद लाल रंगाची रेशमी साडी, त्यावरील बारीक डिझाईन शोभून दिसते

साडीची पारंपरिक बॉर्डर आणि फिनिशिंगमुळे संपूर्ण लुक रॉयल वाटतो

चोकर नेकलेस, जुमके आणि बांगड्या अशी ज्वेलरी एकदम परफेक्ट आहे

सुंदर हेअरस्टाल, न्यूड लिपस्टिकमुळे तिचा मेकअप आणखी सुंदर दिसतोय

मृणालच्या सिंपल पण बेस्ट लूकला चाहत्यांकडून विशेष पसंती मिळत आहे

'पिया बावरी!' निळी साडी, मोती ज्वेलरीत भाग्यश्रीचा रॉयल लूक व्हायरल