स्वालिया न. शिकलगार
रेड वर्क कुर्तीमध्ये जेनेलियाने फोटोशूट केले आहे
सलवार कुर्तीमध्ये तिने सर्वांचे लक्ष वेधलं आहे
दिवाळीसाठी केलेला हा लूक खास आकर्षण ठरलाय
कारण आहे-जेनेलियाची हेअरस्टाईल
तिची पिंक कलर गुलाब फुलांची वेणी लक्षवेधी ठरलीय
तिने इन्स्टाग्राम कॅप्शनमध्ये लिहिलंय- Embrace the darkness with all the light
रितेश देशमुख सोबतचे तिचे फोटो देखील खूप व्हायरल होत आहेत
सोबतच तिने ग्रीन हार्ट आणि स्टार इमोजी शेअर केलीय