स्वालिया न. शिकलगार
सैयारा नंतर अनित पड्डाचे भाग्य चमकले आहे
नवा चित्रपट तिच्या हाती लागला असून त्याची रिलीज तारीख देखील कन्फर्म झाली आहे
शक्ती शालिनी असे नव्या चित्रपटाचे नाव आहे
याआधी शक्ती शालिनीमध्ये कियारा आडवाणी दिसेल, असे म्हटले जात होते
थामाच्या रिलीज सोबत रिलीज डेट खास घोषणा करण्यात आली आहे
मॅडॉक फिल्म्सचा हा हॉररपट असेल, तो २४ डिसेंबर, २०२६ रोजी रिलीज होईल
अनीत पड्डाला सैयारा चित्रपटातून खूप प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली होती
अहान पांडेसोबत तिची मुख्य भूमिका होती
या दोघांची केमिस्ट्री देखील लोकांच्या पसंतीस उतरली होती