ब्लॅक आऊटफिटमध्ये जेनेलियाचे फोटोशूट व्हायरल होत आहे.फोटोजना Let your dreams be your wings अशी कॅप्शन लिहिलीय.चेक्स थ्री-पीसमध्ये जेनेलिया खूपच सुंदर दिसतेय .आणखी काही फोटोजमध्ये ती ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय .आऊटफिटवर ब्लॅक हाय हिल्स तिने मॅचिंग केलं आहे.दुसऱ्या फोटोमध्ये ती कल्चरल लूकमध्ये दिसतेय .प्रियांका चोप्राने 'वोग'साठी फोटोशूट