प्रियांका चोप्राने वोग मासिकासाठी फोटोशूट केले आहे.तिने Very demure, very mindful अशी कॅप्शनही लिहिलीय.प्रियांका पूर्वीपेक्षा खूप सुंदर दिसत आहे.तिचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही घायाळ व्हाल .गडद गुलाबी रंगाच्या साडीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले .फॅन्सी ब्लाऊजमध्ये ती आणखी आकर्षक दिसत होती.गळ्यात मोती ज्वेलरी, सुंदर हेअरस्टाईल असा तिने लूक केलाय