वेस्टर्न असो वा साडी जेनेलिया देशमुख प्रत्येक मध्ये सुंदरच दिसते .रंगीबेरंगी बांगड्या आणि मेहंदी कलरची साडी तिला शोभून दिसतेय .बांगड्या आणि मेहंदी कलरची साडी तिला शोभून दिसतेय.Let the fabric of tradition tell its story अशी या फोटोंना कॅप्शन लिहिलीय .या ट्रॅडिशनल लूकमध्ये तिचं अपार सौंदर्य खुलून दिसत आहे.'गुलाबी ऑंखे जो तेरी देखी...'अमृता खानविलकरचा नाईट ब्राईट लूक