पुढारी वृत्तसेवा
आपल आयुष्य हे रोज एका वेळापत्रका वरच अवलंबुन राहिल आहे, ज्यामुळे खुप वेळा आपल्याला आपण चुकिच्या मार्गावर जात असल्याच जाणवत असत.
या ठिकाणी येते जीपपीएस थेरी. जीपीएस जसं आपल्याला योग्य दिशा दाखवत हि थेरी पण तशीच आहे पण एका व्टिस्ट सोबत.
जेव्हा आपण आयुष्यात एक ध्येय ठरवतो आणि त्यासाठी एका मार्गावर चालायला लागतो, पण मध्येच आपल्याया चुकल्या सारख वाटत.
तेव्हा आपण थांबतो आणि पुन्हा परत जाऊन नव्याने सुरुवात करतो. पण परत तेच तेच होत, मग एक वेळ अशी येते कि आपण ते ध्येयच सोडुन देतो.
आपण जेव्हा मॅप चा वापर करतो तेव्हा कधी कधी आपण दुसरा रस्ता निवडतो, पण तेव्हा मॅप आपल्याला आपण निवजलेल्या रस्ता वरुनच आपल्या ठिकाणी पोहचवतो.
मॅप कधीही आपल्याला जज नाही करत, उलट आपण निवडलेल्या मार्गा वरुन आपल्याला आपल्या योग्य ठिकणी पोहचवतो.
तशीच जीपीएस थेरी आहे, जेव्हा कधी आपल्याला अस वाटत कि आपण चुकिच्या मार्गावर आहोत तेव्हा मागे फिरण्या पेक्षा त्याच मार्गावरुन आपल्या ध्येया पर्यत पोहचण्याचा प्रयत्न करावा.
तस बघायला गेलो तर मॅप आणि जीपीएस थेरी मघ्ये फक्त एकच फरक आहे तो म्हणजे मॅप आपल्याला योग्य ठिकाणी पोहचवत आणि जीपीएस थेरी आयुष्याकडे नव्याने बघायला शिकवत.
कधी केव्हा कसं का या प्रश्नांपेक्षा जे समोर आहे ते कस आपल्याला आपल्या आयुष्यात योग्य प्रकारे वापरता येईल हे जीपीएस थेरी आपल्याला शिकवते.