गौतमीच्या नृत्याची भूरळ सर्वांनाच आहे.नऊवारी, साजशृंगार अशा लूकमध्ये दिसणारी गौतमी हटक्या लूकमध्ये दिसतेय.ग्रे कलरच्या वनपीसमध्ये गौतमीने फोटोशूट केले आहे.तिच्या इन्स्टावर हे फोटो पाहायला मिळताहेत.तिच्या फोटोंवर कॉमेंट्सचा पाऊस पडतोय.लग्न कर गं तू पोरी, छान दिसतेस असेच कपडे घालत जा, अशी कॉमेंट एकाने दिलीय.मृणाल ठाकुरच्या फिटनेसचे रहस्य काय?