गौतमी पाटील पावसात चिंब भिजली; फोटो झाले व्हायरल!

पुढारी वृत्तसेवा

गौतमी पाटील सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

गौतमी पाटीलने नुकतेच पावसाळ्यातील खास फोटो शेअर केले आहेत. 

चिंब केस, जर्द ओठ आणि छत्रीखाली तिच्या सौंदर्याला भर पावसात नवा बहर आला आहे. 

या फोटोमुळे तिच्या रोमँटिक लूकची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

तिने पावसातील डान्सचा एक व्हिडिओ शेअर केला होता.

महाराष्ट्राची ‘क्रश’ म्हणून ओळखली जाणारी गौतमी तिच्या डान्समुळेच नव्हे, तर सौंदर्य आणि स्टाईलमुळेही चर्चेत आहे

इंस्टाग्राम, यूट्यूबसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गौतमी पाटीलचे लाखो फॉलोअर्स आहेत. 

गौतमी पाटीलने आपल्या मेहनतीने आणि टॅलेंटने मराठी मनोरंजन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

फातिमा तर अजूनही सिंगलच! म्हणते, चांगली मुले कुठेच सापडत नाहीत