तेजश्री प्रधानने सॅटिन प्लेन निळ्या रंगाची साडी नेसलेली दिसते.या लूकमधील तिचे खूप सारे फोटो पाहायला मिळत आहेत.रॉयल ब्ल्यू साडीवर स्लिव्हलेस ब्लाऊज असा तिचा लूक आहे .सिंपल स्टोन ज्वेलरी तिने घातलेली आहे.या फोटोंना कॅप्शन लिहिलीय-रजनीगंधा फूल तुम्हारे, महके यूँ ही जीवन में .अमृता देशमुखची यलो साडी अन् स्टायलिश ब्लाऊज