गौतमी पाटीलने गुलाबी कलरच्या टुपीसमधील फोटो शेअर केले आहेत..गुलाबी शर्ट आणि शॉर्टमध्ये गौतमीने समुद्रकिनारी सुट्ट्यांचा आनंद घेतला आहे..कधी समुद्राच्या पाण्यात तर कधी खडकाजवळ उभारून फोटोला हॉट पोझ दिलीय. . लावण्यवती गौतमी पाटील तिच्या लावणी डान्सने चर्चेत आली होती..मोकळ्या केसांत आणि नो मेकअप लूकमध्ये गौतमी दिसली..ऐन्यावानी रूप तुझं उभी ज्वानीच्या उंबऱ्यात... सबसे कातील लावण्यवती गौतमी पाटील