लावण्यवती गौतमी पाटील तिच्या हटके लावणी डान्सने चर्चेत आली होती..ब्लाऊजच्या पाठिमागे नोटस् असून तिने मोत्याची नथ आणि मोत्याची माळ परिधान केलीय. .गौतमीने गुलाबी ब्लाऊजवर डिझाईन असलेल्या ब्ल्यू कलरच्या साडीतील फोटो शेअर केले आहे..गौतमीच्या सौंदर्यासोबत तिच्या नजरेच्या बाणाने सर्वाना घायाळ केलं आहे..गौतमी म्हटलं की, तिच्या कार्यक्रमाला चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळतेय..फुलाफुलांच्या बांधून माळा...;साडी नव्हे तर आकाशी वनपीसवर पाठकबाई पायऱ्यावर...