फुलाफुलांच्या बांधून माळा...;साडी नव्हे तर आकाशी वनपीसवर पाठकबाई पायऱ्यावर...

अनुराधा कोरवी

तुझ्यात जीव रंगला फेम आणि अभिनेत्री अक्षया देवधरने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

अक्षयाने फुले-फुले असणाऱ्या आकाशी रंगाच्या वनपीसमधील फोटो शेअर केलेत.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

कधी ती बागेत झाडाच्या कडेने चालताना तर कधी पायऱ्यावर बसून फोटोला पोझ दिलीय.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

ऑफ शोल्डर या ड्रेसवर गुलाबी रंगाची छोटी-छोटी फुले खूपच छान दिसतात.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

केसांची स्टाईल आणि लिपस्टिकने अक्षयाने साधा लूक केला आहे.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

व्हिडिओमध्ये अक्षया कधी पायरीवर तर कधी बाल्कणीत फिरताना दिसतेय.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला 'फनाह' या हिंदी गाण्याचे बोल वाजत आहेत.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

अक्षयाला आजही 'पाठकबाई'च्या नावानेच ओळखले जाते.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram
ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, पाठकबाईची साधी माणसं आणि साधा...