पुढारी वृत्तसेवा
लावणीसाठी ओळखली जाणारी आणि त्यासाठी ट्रोलही झालेली कलाकार म्हणजे गौतमी पाटील
कितीही टीका झाली तरी गौतमी अजूनही सोशल मीडिया सेंसेशन आहे.
अलीकडेच तिने तिचे शॉर्ट ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. ग्रे कलरच्या चेक्स शॉर्ट ड्रेसमध्ये गौतमी क्युट दिसते आहे.
यासोबत नो मेक अप लूक पाहून चाहते गौतमीवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.